सुप्त गुण अंगातले बाहेरच पडत नव्हते...
म्हणावं तसं आयुष्यात कांहीच घडत नव्हते...
आम्हीही नाहीत कमी हे दाखवायचं होतं जगाला...
म्हणावं तसं व्यासपिठ कुठेच सापडत नव्हते...
टिकटॉक आलं... नशिब बदललं...झाला जो तो स्टार...
भरपुर विडिओ आहेत माझे... लाईक् कोणीच करेना यार...
Comments
Post a Comment