कलाकार
कलाकार हा समाजाचा आरसा असतो...
जो तो कलाकारात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो...
ज्याला जाणिव होते... ते लाईक्स अन् फॉलो करतात...
तर कांही जाणूनबुझुन उगाच ट्रोल करतात...
सन्मान कधी अपमान कधी हसत हसत स्विकारतो...
स्वस्थ बसू देत नाही कला त्याची म्हणूनच तर सारं सहन करतो...
मनानं खुप मोठा असतो नका समजू त्याला लाचार...
Comments
Post a Comment